ऑनलाइन ऑर्डर

अस्सल उत्पादने, थेट तुमच्या दारात.

उत्पादने कार्टमध्ये टाका आणि एका मिनिटात ऑर्डर पूर्ण करा. पूर्ण रक्कम ऑनलाइन भरा, किंवा आत्ता फक्त १०% भरा आणि उरलेली रक्कम माल मिळाल्यावर.

24 कॅरेट गोल्ड 500 g
मुळे आणि फुटवा500 g

24 कॅरेट गोल्ड

खोल मुळे, जोमदार फुटवा

पिकाच्या मुळांची खोल आणि मजबूत वाढ होण्यासाठी, जेणेकरून पीक मातीतून जास्त अन्नद्रव्ये घेऊ शकेल. तसेच उत्तम फुटव्यासाठी (जास्त फुटवे आणि नवीन फांद्यांची वाढ), ज्यामुळे रोप सुरुवातीपासूनच दणकट आणि निरोगी राहते.

₹1,000/ 500 g

सर्व करांसह · मोफत डिलिव्हरी

फौजदार 50 ml
फुले आणि वाढ50 ml

फौजदार

जास्त फुले, जोमदार वाढ

पिकाला जास्तीत जास्त फुले येण्यासाठी आणि रोपाच्या जोमदार वाढीसाठी (फांद्या आणि पानांचा विस्तार), जेणेकरून भरघोस उत्पादनाचा पाया मजबूत होईल.

₹500/ 50 ml

सर्व करांसह · मोफत डिलिव्हरी

वारू 72 500 g
फळधारणा आणि फुगवण500 g

वारू 72

पक्की फळधारणा, आकार आणि चमक

फुलांपासून फळांची (किंवा दाणे/भाजीची) पक्की धारणा होण्यासाठी (फुल-फळ गळ थांबवण्यासाठी), फळांचा आकार आणि वजन झपाट्याने वाढवण्यासाठी (फुगवण) आणि मालाला उत्तम चमक येण्यासाठी — जेणेकरून बाजारात तुमच्या पिकाला सर्वोत्तम भाव मिळेल.

₹1,500/ 500 g

सर्व करांसह · मोफत डिलिव्हरी

बिवड 1 L
माती आरोग्य1 L

बिवड

माती व वनस्पती चैतन्य वाढवणारा

जुने गोमूत्र आणि नैसर्गिक वनस्पती अर्कांच्या समन्वित मिश्रणापासून बनवलेले बिवड हे १००% सेंद्रिय उपाय आहे — माती समृद्ध करणारे आणि वनस्पतीला सक्षम करणारे.

₹1,100/ 1 L

सर्व करांसह · मोफत डिलिव्हरी

कपी ऊर्जा 5 1 kg
संपूर्ण हंगाम1 kg

कपी ऊर्जा 5

सागरी शैवाल, अमिनो आणि ह्युमिकची ताकद, संपूर्ण पिकासाठी

सागरी शैवाल अर्क, अमिनो आम्ले आणि फुल्विक व ह्युमिक आम्लांचे भरपूर मिश्रण — मुळे व फुटव्यांची जोमदार वाढ, अन्नद्रव्यांचे जास्तीत जास्त शोषण आणि जास्त व दर्जेदार उत्पादनासाठी.

₹3,000/ 1 kg

सर्व करांसह · मोफत डिलिव्हरी

ग्रीन समृद्धी 250 ml
वाढ आणि रोगप्रतिकार250 ml

ग्रीन समृद्धी

वाढ आणि रोगप्रतिकारासाठी प्रथिनांची ताकद

प्रथिन-आधारित पोषक जे आवश्यक अमिनो आम्लांमध्ये रूपांतरित होते — जलद व हिरवीगार वाढ, मजबूत नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती आणि प्रत्येक अन्नद्रव्याच्या चांगल्या वापरासाठी.

₹1,500/ 250 ml

सर्व करांसह · मोफत डिलिव्हरी